Dysp संदीप मिटके यांचे पथकाची औरंगाबाद जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरं न 359/2021 भादवि कलम 307,308,143,147,148,149, 323,504,506, आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील बेग गँगचा फरार आरोपी गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे हा वैजापूर येथे लपून बसला असले बाबत गुप्त बातमीदारा मार्फत Dy.s.p. संदीप मिटके यांना खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले सदर पथकाने वैजापूर येथे जाऊन एका हॉटेलमधून वैजापूर पोलिसांच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपी गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे यास शिताफीने अटक केली आहे त्याच्यावर या अगोदर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, मोकका, दंगल अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते पुढीलप्रमाणे
1) श्रीरामपूर शहर पो.स्टे. गु.र .नं.I 221/2015 भा द वी क 324,323,143,147,148,149 प्रमाणे
2) I353/2015 भा द वी क 302,307,326,324,143,147 सह मोक्का प्रमाणे
3) I 210/2010 भा द वी क 307,143,148,149 वगैरे प्रमाणे
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली DySP संदीप मिटके, pi सानप , psi अतुल बोरसे , पो. हे. कॉ. सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ पो. कॉ. सुनील दिघे आदींनी केली.
Post a Comment