बेलापूर वार्ताहर,कासम शेख व त्यांचे सहकारी यांची महाराष्ट्र लघुवृत्तपत्र पत्रकार संघात बेलापुर चे माहिती व कायद्या या मासिक व्रत्त पत्राचे प्रतिनिधी यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ यामध्ये नवनिर्वाचित पदांची निवड झाल्याने इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हा अध्यक्ष श्री असलम बिनसाद यानी सदिच्छा भेटी दरम्यान त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शितल टाइम्स चेउपसंपाद सुहास शेलार यांचाही सत्कार करण्यात आला.निवड झालेले पदाधिकारी,बेलापूर शहर प्रमुख एजाज सय्यद,उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,शहर संघटक मुसा सय्यद तालुका अध्यक्ष कासम शेख यांचाही सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी माहिती व कायद्याचे पत्रकार एजाज सय्यद,मोहम्मद अली सय्यद,शफिक शेख, जिल्हा प्रतिनिधी कासम शेख,तसेच समीर भाई,मजर भाई आदी उपस्थित होते.
Post a Comment