बेलापुर (प्रतिनिधी )- डाँक्टर डे चे औचित्य साधुन कोरोना काळात बेलापुकराना चांगली सेवा देणाऱ्या डाँक्टरांचा बेलापुरातील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कोरोना काळात बेलापुर गावात सेवा देणाऱ्या सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना चांगली सेवा दिली गावात सुरु केलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना योग्य उपचार व वैद्यकीय सुविधा देण्याचे काम गावातील डाँक्टरांनी केले त्यामुळे अनेक रुग्णांना जिवनदान मिळाले तसेच मोठ्या प्रमाणात पैशाचीही बचत झाली त्यामुळे डाँक्टर डेच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर सिद्धांत कुदळे डाँक्टर मंजुश्री जाधव श्रीमती ममता धिवर डाँक्टर शषांक जैन डाँक्टर अरबाज पठाण डाँक्टर दिपक तेलोरे गणेश टाकसाळ संतोष शेलार गायकवाड सिस्टर खरात सिस्टर तसेच गावातील डाँक्टर रविंद्र गंगवाल डाँक्टर शशिकांत जोशी कडेकर डाँक्टर अशुतोष जोशी डाँक्टर स्मिता जोशी डाँक्टर सुधीर काळे डाँक्टर संपदा काळे डाँक्टर श्रीकृष्ण काळे डाँक्टर संदीप काळे डाँक्टर शैलेश पवार डाँक्टर रामेश्वर राशिनकर डाँक्टर जयश्री राशिनकर डाँक्टर भारत काळे डाँक्टर दिपक अनभुले डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ डाँक्टर अनिता निर्मळ डाँक्टर भारत भुजबळ डाँक्टर अविनाश गायकवाड डाँक्टर आरती गायकवाड डाँक्टर मिलींद बडधे डाँक्टर अपर्णा बडधे डाँक्टर वसुंधरा भुजबळ डाँक्टर महेश जोशी आदिंचा सत्कार करण्यात आला या वेळी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम दिपक क्षत्रिय महेश ओहोळ अतिश देसर्डा आदि उपस्थित होते.
Post a Comment