यावेळी बोलताना भाजपा शहरअध्यक्ष मारूतीभाऊ बिंगले म्हणाले एक देशमे दो निशान दो प्रधान दो संविधान नही चलेगे.असा त्यांचा मुल मंत्र होता.
तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी यांनी सांगितले की 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना केली आज काश्मिर जो आपल्या भारतात आहे याचे सर्व श्रेय डाॅ, शामा प्रसाद मुखर्जी यांना जाते, घटनेच्या 370 या कलमास त्यांचा सक्त विरोध होता आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या कालखंडात कलम 370 रद्द करण्यात आला आहे..
यावेळी मिलींदकुमार साळवे यांनी डाॅ, शामा प्रसाद मुखर्जी यांच्या विषयी माहिती विशद केली.
यावेळी शहरअध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतिश सौदागर, जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक सेल बंडुकूमार शिंदे, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव उपाध्यक्ष रूपेश हरकल सचिव अक्षय नगारे, राहुल आठवल,अक्षय वर्पे, राजेंद्र कांबळे, अजित बाबेल, मिलींदकुमार साळवे, रवी पंडित, गणेश अभंग, डाॅ ललित सावज, बाळु आहिरे, विजय आखाडे, विशाल अंभोरे, संदिप रणनवरे,दत्तु देवकाते, पंकज करमासे, ललित गाडेकर, विशाल साबळे ,रोहित मिसाळ,गणेश कुर्हे, गजानन आढाव, व भारतीय जनता पार्टी च कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
.
Post a Comment