बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक सतरा जागेकरीता अनेकांनी केले अर्ज दाखल.
बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागाकरीता होणार्या निवडणूकीत प्रभाग १ मधुन *सर्वसाधारण स्त्री गटात* १)शेख जेबनाज शोएब २)सय्यद बेगम ३) बागवान तबस्सुम ४) शेख शिरीन जावेद ५) खटोड निशा रविंद्र *ना मा प्र स्त्री* १) बागवान फरहा शाकीर २) बोरुडे रंजना किशोर ३) खोडाळ सुष्मा तुषार ४)कुर्हे प्रियंका प्रभाकर ५) देसाई प्रतिभा देविदास ६) ढवळे माधुरी प्रशांत ७) बागवान नुरजहाँ अकील *सर्व साधारण पुरुष* १)जोशी गोपाल रमेश २) जाजु जयप्रकाश स्वामीनारायण ३)गोरे संजय बाबुराव ४) पठाण हुसेनखान जमादार ५)शेख मोहसीन ख्वाजा ६) वाबळे रविंद्र ज्ञानदेव ७) गुलदगड रमेश ८) शेख जावेद जमालभाई ९)बागवान आसीफ नुरा १०)राशिनकर राजेंद्र मोहन ११)खटोड रविंद्र मुरलीधर १२)नाईक विक्रम १३ )गागरे किरण अर्जुन *प्रभाग क्रमांक दोन* १) खरोटे किशोर लक्ष्मण २)डावरे प्रफुल्ल हरिहर ३)साळुंके भरत अशोक ४)चायल कैलास मदनलाल ५) काळे यादव गोविंद ६) मेहेत्रे विशाल विलास *अनु. जाती स्त्री* १)पवार नंदा अनिल २) तेलोरे प्रज्ञा भाऊसाहेब ३) अमोलीक सविता उत्तमराव ४) साळवी वैशाली जगन्नाथ ५) सोनवणे छाया विलास ६) आव्हाड छाया अशोक ७) शेलार सुभद्राबाई एकनाथ ८) शेलार गितांजली गणेश *सर्व साधारण स्त्री* १)पौळ शिला राम २)खटोड निशा रविंद्र ३) खरात शारदा दत्तात्रय ४) दायमाकृपा आनंद ५)बनभेरु सोनाली हेमंत ६)देसर्डा रुपाली अतिश *प्रभाग क्रमांक ३* *सर्वसाधारण व्यक्ती* १)नाईक चंद्रकांत गुलाबराव २)शेख शोऐब ईस्माईल ३)खंडागळे अभिषेक भास्करराव ४)शेख नवाज ईलियास ५) कुर्हे महेश ६)जाजु जयाप्रकाश स्वामीनारायण ७)नाईक अक्षय अरुण ८)सय्यद मुसा सजनअली *नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री* १)कुर्हे गौरी चेतन २)कुर्हे प्रियंका प्रभात ३) लगे कल्याणी रमेश ४)बागवान फराह शाकीर *प्रभाग क्रमांक चार* *सर्व साधारण व्यक्ती* १)शेख मुस्ताक उमर २)शेख जाकीर हसन ३)सय्यद फिरोज अबुताहेर ४)जाजु जयप्रकाश स्वामीनारायण ५)शेख मोहसीन ख्वाजा ६)शेख जाकीर आहमद ७) सय्यद हारुन मेहेमुद ८) गवते अशोक काशिनाथ ९)सय्यद अजिम अयाजअली *अनु जमाती स्त्री* १)उषा सांजय बर्डे २) कमल भगवान मोरे ३)सुनिता राजेंद्र बर्डे *ना मा प्रवर्ग स्त्री* १)लगे कल्याणी रमेश २)कुर्हे प्रियंका प्रभात ३) निंबाळकर छाया बाळासाहेब ४) नवले कांचन महेश ५) बागवान नुरजहाँ अकील ६)गवते सुनिता अशोक *प्रभाग क्रमांक पाच* *सर्व साधारण व्यक्ती* १)पठारे सनि दिलीप २) यादव अच्छेलाल इंद्रजित ३)सोनवणे राम दत्तात्रय ४)साळवी महेंद्र जगन्नाथ ५) बोंबले महेश रावसाहेब ६)साळवी किरण जगन्नाथ ७) सोनवणे राजेंद्र सुखदेव ८)बोंबले शरद बाबासाहेब ९)भोसले सुविध अरुण १०)साळवे विशाल डँनियल ११)शिरसाठ सुरेश नारायण १२)काकडे जनार्धन एकनाथ *ना मा व्यक्ती* १)कुर्हे विजय लहु २)मेहेत्रे प्रकाश चांगदेव ३)कुर्हे वैभव विलास ४) कुर्हे प्रभाकर गोविंद *अनु जाती स्त्री* १)ऐडके राणी मिलींद २)साळवी वैशाली जगन्नाथ ३)झीने कविता बाबुराव ४)साळवी मिना अरविंद
Post a Comment