बुलडाणा - 19 जून
आज 19 जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय मोताळा येथे ठेवण्यात आला होता सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली असून पहिले महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले एड.संजय राठोड मागास्वार्गिय सेलचे प्रदेशअधक्ष विजय अंभोरे,लक्ष्मणराव घुमरे, आंबेकर सर, शैलेश खेडकर, दीपक रिंठे, ढगे संतोष पाटील, मुक्तारसिंग राजपूत,
एड. विजय साळवे,बाबासाहेब भोंडे, एकनाथ खर्चे, तुळशीराम नाईक, सुनील जयस्वाल, मिलिंद पाटील, सोपान पानपाटील, सुमिता अवकाळे,सौ लताताई पारस्कर,मनोरमा सातव, अब्दुल हसन अब्दुल तायर, मिलिंद आहिरे, सब्जीलाल जाधव, पुंडलिक जावरे,एकनाथ चव्हाण,महेश जाधव,विशाल राठोड, अविनाश चव्हाण, संजय शेळके, किशोर चव्हाण,विष्णू शिराळ, पवन जाधव, गणेश बसी, अल्ताफ खान, नितीन राठोड, संतोष पाटील आदींची उपस्थिती होती या रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट एक हजार युनिट होते पण रक्तसाठा संपादित करण्यासाठी अडचण येत असल्यामुळे काहीच लोकांनी याठिकाणी रक्तदान केले बाकी 1000 रक्तदात्यांची यादी ही सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकिस्तक यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.
Post a Comment