जिल्ह्यातील दारूची दुकाने उद्यापासून सुरू होणार. मॉल्स, बाजारपेठेत असलेल्या दारूच्या दुकाना ना मनाई.

अहमदनगर- जिल्ह्यातील दारूची दुकाने उद्यापासून सुरू होणार. मॉल्स, बाजारपेठेत असलेल्या दारूच्या दुकाना ना मनाई आहे. एकल स्वरूपाची, कॉलनीतील दुकाने सकाळी 10 ते 5 या वेळेत सुरू राहतील.दुकानदारांनी दुकानासमोरील परिसर नियमित निर्जंतुककरण, करणे, सोशल डिस्टन्स, आजारी कामगार कामावर न ठेवणे हे नियम पाळावयाचे आहेत. दुकानदारांना गरज वाटल्यास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget