ब्रेकिंग न्यूज शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ,,,,,,,,,,,,,,,,
शिर्डी येथील रहिवासी असलेले डॉक्टर कोरोणाग्रस्त असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी घोघरे यांनी बोलतांना सांगितले हे डॉक्टर येवला येथे सेवेत आहेत ते दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे आपल्या घरी आले होते त्या मुळे त्यांच्या कुटुंबातील व डॉक्टरांच्या संपर्कात एकूण दहा लोकांना तपासणी साठी अहमदगर येथे तपासणी साठी नेले असल्याने प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत त्यांच्या कुटूंबियांना तपासणी साठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून घराबाहेर पडू नये असे बिंदास न्यूज कडून आवाहन करण्यात येत आहे तेव्हा जनतेने सहकार्य करावे

Post a Comment