शिरडी ( राजेंद्र गडकरी ) - गेल्या दोन महिन्यापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाशी प्रशासनातील योध्दे पोलीस, डॉक्टर, नर्सेस,सफाई कामगार, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी घरात बसून साईबाबांकडे प्रार्थना करायची असुन सर्वांवर बाबानी आपले आशिर्वाद कायम ठेवावे... तसेच या कोरोना विषाणूचा संपूर्ण जगातून लवकरात लवकर नायनाट करावा यासाठी साईबाबांकडे साकडे घालण्यासाठी।प्राथना करवयाची आहे,
कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसाठी , कोरोनाच्या नायनाटासाठी सामुहिक पध्दतीने साईबाबांकडे प्रार्थना करून.श्री साई निर्माण ग्रुप शिर्डी व साई संदेश प्रतिष्ठान रुई, द्वारकामाई प्रतिष्ठाण शिर्डी यांच्या माध्यमातून साईबाबांच्या आशीर्वादाने विजय कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे साईसच्चरित्र पारायण सर्व सदस्यांच्या सहकार्याने येत्या गुरुवारपासून एकाच वेळी शिरडीतील प्रत्येक घरात सामूहिक साईसच्चरित्र वाचन करून गुरूवार दु.12 ची आरती सहकुटुंब करून आपआपल्या देवघरात साईबाबांच्या नावाचा सामूहिक गजर करावयाचा आहे ,व आपल्या देवघरातूनचं बाबांचे मनोभावे दर्शन घेऊन सहकुटुंब आशिर्वाद घेवून.कोरोना हरवण्यासाठी बाबाना विनतीं करावयाची।आहे, बाबाच्या कथांचे श्रवण, किर्तन चिंतन करतील त्यांच्या ठायी भक्तीचा उगम होईल आणि अज्ञानाचा नाश होईल म्हणून प्रत्येकाने या साईचरित्राचे मनोभावे श्रवण वाचन करुन व
अध्याय वाचन स्वतः किंवा घरातील सदस्यांनी घरीच करायचे आहे ,त्यासाठी श्री साई निर्माण ग्रुपच्या माध्यमातून गुरुवारी 14 मे रोजी श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले असून या पारायण सोहळ्यात भाग घेणाऱ्या साई भक्तांनी नोंदणी केल्या नंतर सर्व भक्तांना लकी ड्रा द्वारे अध्याय नंबर दिले जाणार आहेत,बुधवारी संध्याकाळी सहभागी झालेल्या भक्तांची नावे आणि साई कृपेने त्यांना मिळालेले अध्याय यांची यादी ग्रुपवर प्रसिद्ध केली जाईल,
सामुहिक अध्याय वाचनाची रूपरेषा.हीअशी ऱाहाणारआहे, सकाळी 11वा. स्तवन मंजिरी वाचनास सुरुवात करून आपल्याला मिळाल्याल्या अध्यायाच्या वाचनास सुरुवात करून दु.12 वाजता सहकुटुंब बाबांची आरती करावी,या साईसच्चरित्र पारायणास जास्तीत जास्त साई भक्तांनी सहभाग नोंदवून सदगुरू श्री साईबाबांचे शुभाशीर्वाद घ्यावे. शिरडीतील प्रत्येक भागातील नागरिकांनी आपल्या भागातील खालील व्यक्तींशी संपर्क साधणे गरजेचे आहे,नाव नोंदणी व सहभागासाठी :- फोन ,मेसेज, किंवा WhatsApp वर खालील व्यक्तींशी संपर्क करावाअसे आवाहान करण्यात आले आहे,.
असे पाच गुरूवार करायचे आहे, या गुरूवारी शिरडीतून या साईसच्चरित्र पारायणास सुरूवात होईल, त्यानंतर पुढील गुरूवारी 21 मे रोजी राहाता तालुका, 28 मे रोजी अहमदनगर जिल्हा, 4 जून रोजी संपूर्ण भारत देश, व पाचव्या गुरुवारी 11 जूनला संबंध जगात साईसच्चरित्राचे वाचन हे साईभक्त करणार आहेत.असे आवाहान करण्यात आलेआहे,त्यासाठी
संपर्क -विजय कोते 8308079079.,संजय गोंदकर 9623669191.,मंगेश त्रिभुवन 9511915151.,विकास महाराज गायकवाड 9623969191.,दादा गोंदकर 9623234141.,अशोक गोंदकर 9623999191., जगन्नाथ गोंदकर 9822249313.,रामा गागरे 9881802588.,राजेंद्र स. कोते 9623269191.,उत्तम कोते 9822551010.
ताराचंद कोते 9096919191.,वैभव शास्री कुलकर्णी 9975544551.,प्रशांत गोंदकर 9011722121.,भरत चांदोरे 9011116300.,गणेश सोमवंशी 9623049191.,धनंजय साळी 9921529999.,अभिजीत कोते 9975819581., राहूल मगर 8308079079.,साई कोते 9657079191.,सुधीर सुपेकर 9511559191.हे आहेत,तरी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा ,असे आवाहन साईं निर्माण ग्रुप व द्वारकामाई प्रतिष्ठानकडुन करण्यात आले आहे.
Post a Comment