कु ,स्वानंदी सिद्धार्थ कोबरणे हिने जानेवारी २०२०मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

शिर्डी  (जय शर्मा )
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रयत संकुलातील एस.के. सोमैय्या प्राथमिक विद्या मंदिर या विद्यालयातील कु ,स्वानंदी सिद्धार्थ कोबरणे हिने जानेवारी २०२०मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.तिने एकूण २६६ गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात ७वी, जिल्ह्यात 16 वी, तर राज्यात 18 वी  आलेली आहे. या परीक्षेला राज्यातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसतात अश्या विद्यार्थ्यांमधून कुमारी स्वानंदी येणे राज्यात18वा क्रमांक मिळवला असून तिच्या या यशाबद्दल रयतच्या मॅनेजिंग कौसिल सदस्या श्रीमती मीनाताई जगधने, मुख्याध्यापक  श्री.दवंडे सर, मार्गदर्शक शिक्षिका  , श्रीमती चेडे मॅडम व शिक्षण प्रेमींनी, कौतुक केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget