शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मालेगावला दुरुस्त करण्याच्या उद्देशाने, मालेगाव मिशन मोडवर दत्तक घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बुधवारी (ता. 13) आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासंदर्भात त्यांच्याच आढावा महापालिका आयुक्त.बैठकीत होते .पण अचानक अहवाल समजताच त्याच क्षणी आयुक्त बैठकीतून बाहेर पडले.
मालेगवकरांसाठी बुधवारचा आजचा दिवस चिंताजनक असून (ता.१३) धक्कादायक बातमीने साऱ्यांनाच घाम फुटला. चक्क मालेगावचे महापालिका आयुक्त यांचा अहवालच कोरोना संसर्ग बाधीत आल्याने आता खळबळ माजली आहे. तसेच सहाय्यक आयुक्तासह 11 नवीन पाँझिटिव्ह देखील आढळले आहेत.
आरोग्यमंत्री मिटींगमधून तडकाफडकी रवाना.
Post a Comment