शिर्डी प्रतिनिधि - संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे त्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात सुरक्षाच्या कारनाने लॉक डाउन करण्याचे आदेश असतांना शिर्डीत गेट नंबर चार जवड असलेले डॉक्टर जानी यांच्या मालकीचे होटेल दीपक मध्ये रूम भरलेले असल्याची मिळताच वाहतूक शाखे पोलिस निरीक्षक गोकावे यांनि छापा टाकुण कलम 188 नुसार कारवाई केली आहे तसेच कणकुरी रोड लगत असलेल्या होटेल राजकमल येथेहि छापा टाकला असता तेथेहि रूम भरल्याचे समजतास होटेल मालक रोहित थावाणी याच्यावर 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे व ह्या पुढे लॉक डाउन असे पर्यंत व जो पर्यंत पुढिल आदेश येई पर्यंत जो कोनी नियमाचे पालन करनार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येइल असे पोलिस निरीक्षक गोकावे यांनि आमच्या प्रतिनिधि बोलतांना साण्गीतले.
Post a Comment