शिर्डी। जितेश लोकचंदानी ।निवासी संपादक। सध्या देशात कोरोना मुळे मोठे संकट निर्माण झाले असून महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत, त्यामुळे राज्यात मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे ,राज्यात सध्या लॉक डाऊन सुरू आहे ,अशा लॉक डाऊनच्या आपत्कालीन काळात राज्यातील आमजनतेला कोणतीही अडचण भासू नये किंवा काही अडचण असल्यास शासनाला किंवा त्या खात्याशी संबंधित मंत्री सचिव यांच्याशी संपर्क करता यावा म्हणून शासनाने सर्व मंत्री व सर्व जिल्ह्याचे पालक मंत्री व मुख्य सचिव यांचे मोबाईल नंबर जनसामान्यांसाठी दिले असून सर्वसामान्यांनी जर आरोग्याविषयी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्याविषयी तसेच नियमित धान्यपुरवठा होण्यासंदर्भात काही अडचणी असल्याबाबत त्वरित खाली दिलेल्या त्या-त्या विभागातील मंत्री, पालकमंत्री सचिव यांच्याशी संपर्क साधावा, अशा आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण असल्यास आम जनतेने शासना पर्यंत आपले प्रश्न, समस्या या मंत्री, अधिकारी यांच्या नंबरवर संपर्क साधावा, त्यामुळे शासनाला अशा अडचणी ,प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित निर्णय घेता येतील, तसेच प्रत्येकाने कोरेनाचा संसर्ग टाळण्यासाठी व या कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी आपापल्या घरातच या लॉकडाऊनच्या काळात राहून सहकार्य करणे गरजेचे आहे, प्रत्येकाने दक्षता घेऊन व लॉक डाऊन चे नियम पाळून शासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, हे शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लवकरच या आपत्कालीन परिस्थितीतून आपण बाहेर निघू असा विश्वास राज्य शासना द्वारे देण्यात आला आहे व एका पत्रकाद्वारे जातील आम जनतेसाठी सर्व पालकमंत्र्यांचे मोबाईल नंबर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाने खुले केले आहेत, त्याचा अवश्य व गरजू व्यक्तींनी लाभ घेऊन अडचणी च्या काळात हहसरकारकडे आपले गाऱ्हाणे मांडणे व त्या सोडून घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे
फोन नंबर व मंत्री व पालकमंत्री यांची नावे पुढील प्रमाणे आहेत,
राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचा लँडलाईन नंबर।022_26590077,022_26590066 असा असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मोबाईल नंबर 985 0051222असा आहे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज हप्ते भरण्यासाठी काही अडचण आल्यास सहकार विभागाचे ,सचिव श्रीमती आभा शुक्ला यांचा मोबाईल नंबर 9910010807 असा आहे, तसेच अन्नधान्य पुरवठा संबंधी काही अडचण असल्यास अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री महेश पाठक यांचा मोबाईल नंबर 93 23 78 7007 असा त्याचप्रमाणे आरोग्य संदर्भात आम जनतेला काही अडचण असल्यास त्यांनी शासनाशी संपर्क करण्यासाठीh सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री व्यास यांच्याशी9870505956यावर संपर्क साधावा ,त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री यांचे नावे व फोन नंबर पुढील प्रमाणे आहेत,नामदार अजित पवार पुणे(९८५००५१२२२) नामदार असलम शेख मुंबई शहर (९८९२९१५५५७)नामदार आदित्य ठाकरे मुंबई उपनगर(९८२१३५६५२९) आमदार एकनाथ शिंदे ठाणा(९८२०९७५७७९),नामदार अदिती तटकरे रायगड(९८३३१२५३२३) ना,अनिल परब रत्नागिरी(९८२०४१३५०५) नामदार उदय|सामंत सिंधुदुर्ग(९८६०३९०९०९)नामदार दादाजी भुसे पालघर(९४२२०७०५९३) नामदार छगन भुजबळ नाशिक(९९३०३३९९९९) नामदार अब्दुल सत्तार धुळे(९९२२०४३६७) आमदार के सी पाडवी नंदुरबार(९८६९२०३०६०)नामदार गुलाब पाटील जळगाव(९४२२७५८४४)
नामदार हसन मुश्रीफ अहमदनगर(९८१२४१९४६२) नामदार बाळासाहेब पाटील सातारा(९८२२०५०४४४)ना, जयंत पाटील सांगलीB (९८२१२२२२२८)ना,दिलीप वळसे-पाटील(९८२०२२३९२३) ना,बाळासाहेब थोरात कोल्हापूर(९८५०५५२७७७ ना,सुभाष देसाई औरंगाबाद(९८२१०३७०४०)ना,राजेश टोपे जालना (९६१९१११७७७)नवाब मलिक परभणी (९८६७३५५०१४)श्रीमती वर्षा गायकवाड (७७३८२२३३४५)ना,धनंजय मुंडे(९८५०७७७७७७) ना,अशोक चव्हाण नांदेड (९८१९३२४९९९)ना,शंकराव गडाख उस्मानाबाद (९८२२४३७९९९ना,)अमित देशमुख लातूर (९८२१४७७७७७)यशोमती ठाकूर अमरावती (७७४५०८११११)बच्चू कडू अकोला(९८९०१५३४९१) शंभूराजे देसाई वाशिम (९८२२७७१५५५)ना,राजेंद्र शिंगणे बुलढाणा (९९२११२९६६९)ना, संजय राठोड यवतमाळ (९७६५५९४१११)नितीन राऊत नागपूर (९४२२१०२४३४)सुनील केदार वर्धा( (९४२२१०८३६०)सतीश पाटील भंडारा (९८२३०१२९०५)ना,अनिल देशमुख गोंदिया (९८६९०१०४००)ना,विजय वडेट्टीवार चंद्रपूर(९६६५६९९९९९)ना, जितेंद्र आव्हाड सोलापूर९८२००५५३००)आदी पालकमंत्र्यांचे वरील नंबर असून योग्य व महत्वाचे समस्या निर्माण झाली तर आपण या नंबरवर थेट संपर्क करून पालकमंत्री किंवा शासनाकडे आपली अडचण मांडू शकतो, मात्र उगाच किरकोळ अडचणी संदर्भात या संकट समयी पालकमंत्री किंवा शासकीय अधिकाऱ्यांचा वेळ घेऊन टाइमपास करणे योग्य नाही, तरी त्याचीही सर्व आम जनतेने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Post a Comment