श्रीरामपूर,शिर्डी( प्रतिनिधी )- सध्या कोरोनाची सर्वांनीच धास्ती घेतलेली असुन विदेशातुन येणार्या नागरीकांची विशेष तपासणी केली जात आहे असे असाले तरी विदेशातुन एक व्यक्ती ७ मार्चला शिर्डी येथे आला असुन वैद्यकीय अधिकार्यांना या बाबत माहीती असुन देखील डोळेझाक केली जात आहे.पतंतु पोलीस अधिकार्यांच्या कानावर ही बाब जाताच त्यांनी तातडीने संबधीतांचा शोध घेण्याचा आदेश दिला.
एक नागरीक ७ मार्चला ईराणहुन शिर्डी येथे आला त्याचा मुक्काम सध्या शिर्डी येथे आसुन त्या नागरीकाची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असताना देखील कुणीही तशी तपासणी केली नाही एका जागृक नागरीकाने ही बिनदास न्यूजला कळविली बिनदास न्यूजच्या प्रातिनिधींनी तातडीने आरोग्य अधिकार्याशी संपर्क साधला आमच्या प्रतिनिधीला अपेक्षा होती तातडीच्या कार्यवाहीची परंतु सबंधीत अधीकार्यावर काहीच परिणाम झाला नाही मग आमच्या प्रातिनिधींनी दुसर्या एका अधीकार्याशी संपर्क साधला खरे तर शासनाने या गंभीर विषयाची जबाबदारीच या अधीकार्यावर टाकलेली आहे त्या अधीकार्याला आमच्या प्रतिनीधीनी फोन केला असाता प्रथम फोन उचलण्यास टाळाटाळ केली अधीकारी कामात असतील असे समजुन आमच्या प्रतिनिधीने पुन्हा फोन केला त्या वेळी अधीकार्याने फोन उचलला आम्हाला वाटले आम्ही जे सांगतो ते ऐकुन तो अधीकारी लगेच कार्यवाही करेल पण झाले उलटेच त्या अधीकार्याने हातच झटकुन टाकले मी स्वतः रजेवर असल्याचे सांगून हजर झाल्यावर पाहु असे सांगितले कोरोनाची खबरदारी घेण्याच्या शासन स्तरावर वेगवेगळे उपाय योजीले जात असताना संशयीताची माहीती देवुन देखील अधीकारी ईतके सुस्त कसे असा प्रश्न पडतो अखेरचा पर्याय म्हणून आमच्या प्रतिनीधीनी पोलीस उपअधिक्षक दिपाली काळे यांना फोन केला त्यांनी ताबडतोब संबधीत नागरीकाला शोधुन काढण्याच्या पोलीस अधीकार्यांना आदेश दिला ज्यांची जबाबदारी आहे त्यांनीच हात झटकले परतु कुठलेही काम बिनि तक्रार करणार्या पोलीसअधीकार्यांनी बिनदास न्यूजने दिलेल्या वृत्ताच्या अधारे शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
Post a Comment