साईबाबांच्या पावनभूमी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते प्रितम परसवाणी यांची सिंधीसमाज साईझूलेलाल ट्रस्टच्या अद्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले त्या प्रसंगी ट्रस्टचे मार्गदर्शक सूरेश केसवाणी माजी अद्यक्ष रमेश प्रेमाणी सचिव खुपचन्द फतनानि खजिनदार गोविंद गरुड उपअद्यक्ष गोपीचंद फुण्दवणी ॐ प्रकाश
प्रेमाणी नरेश दादवाणी शाम थावाणी गिरीश मेवाणी वासुदेव रोहरा प्रेम दादवाणी नन्द्लाल मोटवानी आदी उपस्थित होते त्या प्रसंगी सिंधी समाजाचे शिष्टमंडळने शिर्डीत झूलेलाल ट्रस्टच्या माध्यमातुन भव्य मंदिर बनविण्याचे संकल्प केले आहे समाजाच्या वतीने कायम सामाजिक कार्य चालू असते अशे सांगितल्यास विखे पाटील यांनी सिंधी समाजाचे कौतुक केले सत्कार प्रसंगी शिर्डी शहराच्या नगरअद्यक्षा उपनगर अद्यक्ष सर्व नगरसेवक माजी उपनगरअद्यक्ष व विविध षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आमच्या सिंधी समाजाचे सन्मान केल्याने त्या सर्वांचे झूलेलाल ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले
Post a Comment