बेलापूर (प्रतिनिधी )- अशोकनगर तालुका श्रीरामपूर येथील रयत शिक्षण सस्थेचे भास्करराव गलांडे पाटील विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्ष पदी सोपानराव राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर शालेय व्यवस्थापण समिति अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते श्री भागचंद नवगिरे यांची निवड करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र शाळेचे मुख्याद्यापक मा. वाघमारे यांनी दिले राऊत व नवगीरे यांच्या निवडी बद्दल गोराने बाबा,पत्रकार देविदास देसाई भारत वैरागळ, दादासाहेब कापसे, कृष्णा बडाख, संताजी ठोसर, सूरज दोडके, व शाळेचे सर्व शिक्षक वृंद आदिंनी अभिनंदन केले आहे .
Post a Comment