साईबाबांच्या खोट्या जन्म स्थळाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पुकारलेल्या बेमुदत बंद संदर्भात आज परत एकदा शिर्डी ग्रामस्थांची ग्रामसभा पार पडली यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निमंत्रण देऊन बैठक बोलावली व साईभक्तांचा विचार करता सध्याचा बंद तात्पुरता स्थगीत करून येणाऱ्या काळात समाधान कारक निर्णय जर मा.मुख्यमंत्री यांनी घेतला नाही तर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.
Post a Comment