०१) समाधी मंदिरातील शंखास सौ.रक्षा अलोक शर्मा (दिल्ली) यांनी सुमारे ३०० ग्रॅम वजनाचे सुमारे १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे आवरण संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे देणगी स्वरुपात सुपूर्त केले.
फोटो नं ०२) बेंगलोर येथील दानशुर साईभक्त श्री.बसवराजा यांनी सरत्या वर्षाला निरोप व नुतन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली.
Post a Comment