पत्रकार अजय बोराडे यांच्या घरी
आज धानोरा येथे माझ्या घरी सिल्लोड उपनगराध्यक्ष समीर भैय्या यांनी सदिच्छा भेट दिली सोबत सभापती अर्जुन गाढे नंदकिशोर सहारे राजु गौर मनोज झंवर. डॉ राज भगवान बोराडे हरिदास काकडे बाबुराव काकडे शिवाजी काकडे गजानन काकडे नानासाहेब काकडे रामकिसन काकडे उपस्थित होते
Post a Comment