औरंगाबाद प्रतिनिधी/ फिरोज शेख
आज दि ,रोज सहारा ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दि रोज आज सकाळी 10:00 वाजल्यापासून शिबिराला सुरवात झाली होती एम जी एम कॉलेज समोर जिल्ला हॉस्पिटल औरंगाबाद येथे घेण्यात आले आहे घाटी रूग्णालयात रक्ताचा तुटावा निर्माण होत आसल्याचा लक्षात येताच सहारा ग्रुप च्या वतिने रक्तदान शिबिराचे आयोजन केले व 350 उन अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले या वेळी मुंन्सी भैय्या पटेल साजिद पटेल आझर पटेल आसमद पटेल सुभान पटेल वसीम पटेल आमेर पटेल शेख काझी आसिफ पटेल आदी मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते

Post a Comment