बुलडाणा - 26 सप्टेंबर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर भाजपा मध्ये जाणार अशी चर्चा राज्यात बऱ्याच दिवसापासुन जोर धरू लागली आहे.शेवटी आज तुपकरांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्याकडे पाठविला असून याबाबत विचारना करण्यासाठी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे, मात्र तुपकर पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती सूत्राकडुन मिळाली आहे.

Post a Comment