श्रीरामपूर:-समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांच्यावतीने श्रीरामपूर नगरपालिका यांना निवेदन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे तसेच श्रीरामपुर शहरातील सर्व रहदारीचे रस्ते दुरुस्ती करणे या संदर्भात दिनांक 13.9.2019 रोजी निवेदन देण्यात आले यामध्ये श्रीरामपुर शहरातील अंतर्गत रस्त्याचे उदघाटन होतात परंतु त्या रस्त्याची डागडुजी करण्यात येत नाही किंवा नवीन रस्ता तयार करण्यात येत नाही फक्त रस्त्याचे उदघाटन करून फोटोसेशन करून वृत्तपत्रात बातमी दिली जाते व सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते व त्यांच्या भावना दुखावल्या जातात अशा बे जबाबदार अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच श्रीरामपूर शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे मध्यंतरी मोकाट कुत्र्यांमुळे वार्ड नंबर 2 मधील व्यक्तींना कुत्रे चावले या चावलेल्या कुत्र्यांमुळे त्यांचे निधन झाले अशा मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेने वेळीच बंदोबस्तसमाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांच्यावतीने श्रीरामपूर नगरपालिका यांना निवेदन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे तसेच श्रीरामपुर शहरातील सर्व रहदारीचे रस्ते दुरुस्ती करणे या संदर्भात दिनांक 13.9.2019 रोजी निवेदन देण्यात आले यामध्ये श्रीरामपुर शहरातील अंतर्गत रस्त्याचे उदघाटन होतात परंतु त्या रस्त्याची डागडुजी करण्यात येत नाही किंवा नवीन रस्ता तयार करण्यात येत नाही फक्त रस्त्याचे उदघाटन करून फोटोसेशन करून वृत्तपत्रात बातमी दिली जाते व सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते व त्यांच्या भावना दुखावल्या जातात अशा बे जबाबदार अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच श्रीरामपूर शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे मध्यंतरी मोकाट कुत्र्यांमुळे वार्ड नंबर 2 मधील व्यक्तींना कुत्रे चावले या चावलेल्या कुत्र्यांमुळे त्यांचे निधन झाले अशा मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेने वेळीच बंदोबस्त करण्यात यावा हे मोकाट कुत्रे गाडी च्या पाठीमागे धावत असतात त्यामुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात इजा व अपघात होते झालेला असून वार्ड नंबर 2 मध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे कारण तिकडे लोकवस्तीत जास्त दाट असल्याने व परिसरात पथदिवे रात्रीच्या वेळी बंद राहतात यामुळे कुत्र्यांना रान मोकळे झाले आहे तसेच कित्येक घटना कुत्र्याने चावा घेतल्याची घडले आहेत तरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा बंदोबस्त तसेच शहरातील अंतर्गत रस्त्याचे काम न झाल्यास आम्ही नगरपालिकेच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नगरपालिकेने दखल घ्यावी या दरम्यान आंदोलन नगरपालिकेच्याआवारात कुत्रे सोडणे ,त्याच प्रमाणे आंदोलन करण्यात येईल याची संबंधितांनी दहा दिवसाच्या आत दखल घ्यावी अन्यथा आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही संबंधित अधिकारी व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी असे समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले.
Post a Comment