दीपिकान कक्करने नुकतीच एक नवी कार खरेदी केली आहे. या कारला घेऊन
दोघेही खूप एक्सायडेट आहेत. या कारची भारतातील किंमत जवळपास 75 लाख रुपये
आहे. दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि
कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक फॅन्सनी तिला नव्या कारबददल शुभेच्छा
दिल्या आहेत. या फोटोला दीपिकाने कॅप्शन देखील दिले आहे.
Post a Comment