जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी आशिष लक्ष्मीकांत काळुसे यांचे पथक ढोरेगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्रामध्ये तपासणीसाठी गेले असता त्यांना एका पावतीवर डीएपी खताची गोणी विक्री झाल्याचे नमूद होते मात्र ई पॉश मशीनची तपासणी केली असता दुकानदाराला कुठल्याही प्रकारे डीएपी खत आले नसल्याचे उघड झाले त्यामुळे संशय वाढल्याने दुकानाची तपासणी केली असता दुकानांमध्ये सम्राट फर्टीलायझर कंपनीची एक बोगस खताची गोणी आढळून आल्याने गंगापूर तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीनुसार खत विक्रेते योगेश शिंदे अंकुष दुबिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे करत आहे
गंगापूर तालुक्यात कृषी सेवा केंद्रांमध्ये बोगस खत,गुन्हा दाखल.

Post a Comment