प्रतिनिधी-
स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खा.गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात देखील मोठ्या उत्साहात 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला.
या वेळी माजी जिल्हा न्यायाधीश श्री.भारतकुमार सातव साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मा.न्यायमूर्ती सातव साहेब यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले, त्याच बरोबर त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.राजभोज एस.एस यांनी त्यांचे स्वागत केले,ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या कांबळे मॅडम यांनी देखील प्रसंगी शुभेच्छा दिल्या,उप प्राचार्या कवडे मॅडम, मा.विश्वस्त करंदीकर मॅडम प्रा.ज्योती शिंदे,प्रा.क्रांती बागुल,प्रा. शिल्पा बींगी त्याच बरोबर शिक्षक विध्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी रवी हळनोर यांनी उपस्थितांचे आभार मानले

Post a Comment