प्रियदर्शनी ग्रामीण महीला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा आणि अशोक,राधाकृष्ण आणि राजेंद्र विखे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सिंधूताई विखे पाटील यांचे रविवारी पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले.प्रवरानगर येथे दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Post a Comment