जळगाव/ धुळे - राज्यातील राजकारणात गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. दरम्यान, आज दुपारी धुळे न्यायालयामध्ये सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल.
Post a Comment