सौ. हौसाबाई सोपानराव देसाई यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन
निधन वार्ता (नागर)-येथील सौ. हौसाबाई सोपानराव देसाई यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुलगी,जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे नाऊर येथील प्रगतशील शेतकरी सोपानराव देसाई यांच्या त्या पत्नी तर शरद, संजय व प्रदीप यांच्या त्या आई होत.बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या त्या चुलती होत्या.त्यांच्यावर उद्या सोमवार दिनांक 12 मे रोजी सकाळी नऊ वाजता नाऊर येथील गोदावरीतीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Post a Comment