करत,आपल्या परिस्थिती संदर्भात व्हिडीओ द्वारे शहर वासीयांची माफी मागितली असून आपल्या टीम सोबत दुसरा कव्वाल पाठवत असल्याचे माहिती व्हिडीओच्या माध्यमातून, आज पहाटे स्वतः दिली आहे. त्यामुळे आज रईस अनिस साबरी यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द झाला असून. त्यांच्या ठिकाणी दुस-या कव्वालाच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती. हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
रईस अनिस साबरी यांच्या आईचे बायपास सर्जरी प्रकृती चिंताजनक, दुस-या कव्वालाच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार संपन्न.
श्रीरामपूर : हजरत सैलानी बाबा दरगाह श्रीरामपूर यांचा,६४ वा उर्स मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना. १ मे रोजी छोटा मजीद शोला यांचा कार्यक्रम संपन्न झाला. व २ मे २०२३ रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम होणार होता. मात्र रईस अनिस साबरी यांची आई गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथील आपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून. काल त्यांची बायपास सर्जरी झाल्या नंतर, त्यांची प्रकृती खालावल्याने प्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी यांना श्रीरामपूर येथील हजरत सैलानी बाबा उर्सास येणे शक्य होणार नसल्याने. रईस अनिस साबरी यांनी आपोलो हॉस्पिटलमधून दिलगिरी व्यक्त

Post a Comment