अल्पवयीन मुलीस छेडछाड, लिंगपीसाट शिक्षकाला दिला बेदम चोप.
श्रीरामपूर : शहरा नजीक असलेल्या, जिल्हा परिषद शाळेतील एका लिंग पिसाट शिक्षकाने, शाळेतील अल्पवयीन मुलीच्या मोबाईल वर अश्लील मेसेज पाठविल्याचे,मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्याने. संताप झालेल्या पालकांनी, जिल्हा परिषद वस्ती शाळेतील लिंग पिसाट शिक्षकाला एकदा नाहीतर सलग २ दिवस चांगलाच चोप दिल्याने. गावात चर्चेला उधाण आले असून. शिक्षकी पेशास काळिमा फासणा-या, शिक्षका विरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली जात असून. या प्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारचा तक्रार दाखल झाली नसून. या लिंग पिसाट शिक्षकला चोप दिल्याने, इतर चांगल्या शिक्षकांकडे देखील. पाहण्याचा दृष्टिकोन बदल असल्याने, अशा सडक्या कांद्यांमुळे पवित्र समजल्या जाणारा शिक्षकी पेशा बदनाम होत असून. अशा नितीहीन आणि लिंग पिसाटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी, महिला वर्गातून केली जात आहे.
Post a Comment