या निवडीबद्दल अबुजर शेख यांचे पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, महासचिव शेख फकीर महंमद, प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष नासिर खान( नाशिक), प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण (चांदवड), नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष श्रीकांत गोसावी, चांदवड तालुका सचिव रवींद्र केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, पाटोदा सचिव दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, येवला शहराध्यक्ष हाजी शकील भाई शेख, येवला शहर सचिव कालिदास अनावडे, पत्रकार प्रकाश मालवकर, पत्रकार माधव सोळशे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अस्लम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज भाई सय्यद, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सौ. समीना रफिक शेख, महिला जिल्हा सदस्य सौ. कल्पना काळे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले
महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या येवला शहर संघटक पदी अबुजर शेख
येवला {प्रतिनिधी} येवला येथील मिल्लत नगर भागातील रहिवाशी राजनीति समाचार वृत्तपत्र व न्यूज पोर्टल चे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अबुजर उस्मान शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या येवला शहर संघटक पदी निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी प्रदान केल्याची माहिती नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान के. शेख यांनी दिली
Post a Comment