ते पुढे म्हणाले की,सोसायटीच्या परवाना असलेल्या रेषन दुकानात विशेष करून लक्ष घालून सर्व रेशन धारकांना घरपोहच रेशन पुरविण्याची कसे मिळेल व स्वच्छ व पारदर्शी कारभार करायचा असून भविष्यात ग्रामपंचायतच्या कारभाराकडेही लक्ष द्यायचे आहे.
यावेळी भाऊसाहेब हाळनोर,सखाहरी देठे,हरीभाऊ घोरपडे,दत्तात्रय पारखे,नंदकुमार देठे,गंगाधर गायवाळ,भाऊसाहेब चितळकर,रमेश देठे,बाळासाहेब हाळनोर,वसंत घुले,मधुकर देठे,अशोक देठे,संताराम देठे,राजेंद्र देठे,बाबासाहेब देठे,काशिनाथ चितळकर,भाऊसाहेब निबे,भास्कर देठे,सुभाष देठे,विश्वनाथ निबे,गणेश देठे,चांगदेव देठे,लक्ष्मण काळे,केशव देठे,कचरू गिरी,अजित देठे,शंकर घोरपडे,शरद माळी आदि सभासदांसह उमेदवार उपस्थित होते.यावेळी प्रास्तविक व उमेदवारांची ओळख तान्हाभाऊ देठे यांनी केली.
Post a Comment