तुमचं आणि तुमच्या मोबाईलचे जीवाचे रक्षण अबूबॅगच नवीन प्रोडक्शन एक अभिनव उपक्रम.

श्रीरामपूर प्रतिनिधी- शर्टच्या वरच्या खिशात डावीकडे मोबाईल ठेवल्याने तो ह्रदयाजवळ असतो तथा ह्रदयाचे ठोके देखील वाढवतो, म्हणून वरच्या खिशात मोबाईल ठेऊ नये असे सांगितले जाते आणि ते सत्यही आहे, आणि पॅंटच्या खिशात मोबाईल ठेवल्यास पडून जाने अथवा फुटतुट होत आडचणीचे ठरते मग इतरत्र कोठे मोबाईल ठेवणार ?

यावर जालिम उपाय शोधला आहे तो श्रीरामपूर येथील सुप्रसिध्द अब्बु बॅग प्रोडक्शनचे


संचालक कलिमभाई बिनसाद यांनी,आपल्या दंडावर मोबाईल ठेवण्याची त्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे आणि ती खुपच फायदेदायी देखील आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत आणि मोबाईल अत्यावश्यक सेवा म्हणून आपण वापरत असाल तर या पावसात आपल्या मोबाईलचा रक्षण देखील होणार आहे याकरिता अबू बॅग प्रोडक्शन मध्ये वार्ड नंबर 3 सैलानी बाबा दर्गा शेजारी उपलब्ध होतील मोबाईल नंबर 9579499909 आता त्यांचा हा अनोखा उपक्रम बघुन चित्रपटात देखील अशाच प्रकारचे दंडावर मोबाईल ठेवण्याचे उपक्रम बघावयास मिळाल्यास नवल वाटनार नाही.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget