श्रीरामपूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या इसमांची रॅपिड टेस्ट,"पॉझिटिव आढळलेल्या इसमांची रवानगी थेट CCC. येथे"

आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके ,  PI सानप, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार  व नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांचे सह छत्रपती शिवाजी चौक येथे अचानक नाकाबंदी लावून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याचे  वाहनावर कारवाई करून जप्त केले  तसेच 85 इसमांची रॅपिड टेस्ट केली .त्यापैकी 2 पॉझिटिव्ह आढळून  आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या   इसमांची रवानगी  थेट कोविड केअर सेंटर येथे करण्यात आली आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही वेळातच श्रीरामपूर शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे पहायला मिळाले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget