बेलापुर (प्रतिनिधी )- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त संत सावता महाराज मंदिर व बेलापुर ग्रामपंचायत येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार र्अपण करुन अभिवादन करण्यात आले या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक
खंडागळे विलास मेहेत्रे प्रकाश कुर्हे जालींदर कुर्हे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार मोहसीन सय्यद भास्कर वारे अर्जुन कुर्हे रमेश लगे सचिन नगरकर प्रभाकर कुर्हे गोरख कुताळ बबन मेहेत्रे बाळासाहेब टेकाडे संदिप कुर्हे महेश कुर्हे मधु अनाप रफीक शेख भाऊसाहेब कुताळ रमेश अमोलीक यादवा काळे विष्णूपंत डावरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते
Post a Comment