जे जे फाऊंडेशनतर्फे गरजूंना मदतीचा हाथ,अनेक गरजूंना किराणा किटचे वाटप.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) सध्या कोरोना संकटाने आडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरीकांपूढे आपल्या प्रपंचाचा गाडा ओढणे मोठे जिकरीचे ठरत आहे,हाताला काम नाही त्यावर नोकरी व्यावसाय ठप्प, साठवणूकीचं सर्वकाही संपलं आता पूढे काय करणार ?,काय खाणार ?, कसे जगणार ?, असे एकना अनेक प्रश्न भेडसावत असताना, यात मदतीचा हाथ पुढे करत खारीचा वाटा उचलला तो जे.जे.फाऊंडेशनने,

ज्या ज्या वेळी सामाजातील उपेक्षित घटकांना जेव्हा कधी मदतीची गरज भासते तेव्हा जे.जे.फाऊंडेशनची साथ सर्वात आधी असते,यावेळी देखील जे.जे.फाऊंडेशनतर्फे अनेक गरजूंना अत्यावश्यक अशा किराणा किटचे वाटप करण्यात आले.खरेतर इतर अनेक सामाजिक संघटनांनी देखील जे.जे.फाऊंडेशनसारखे जनकल्यणकारी तथा स्तूतीजन्य उपक्रम राबवून समस्त उपेक्षितांकरीता आवर्जून पूढे यावे ,तथा गरजू आणि उपेक्षितांच्या व्याथांना समजून घ्यावे असेही सर्वसामान्य नागरीकांकडून बोलले जात आहे तथा जे.जे.फाऊंडेशनच्या अशा या स्तूतीजन्य उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे, 

यावेळी जे.जे. फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार, शाकिर सैय्यद (सरकार किराणा), असिफ तांबोळी ,जकरिया सैय्यद, दानिश शाह, अरबाज कुरैशी, मुबसशीर पठाण, युसूफभाई पठाण, अल्तमश शेख, मोसिन कुरेशी, शाकिर शेख, शहेजाद शेख, युनूस मेमन,साद पठाण, शकील शेख, मुजम्मिल शेख,कलीम वेल्डर, अनवर तांबोळी,रेहान शेख, इमरान शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget