क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे प्रतिमेस
पृष्हार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले जयंती कार्यक्रमास बाळासाहेब बागुल ,हानिफ भाई पठान, यांच्यासह जिल्हाप्रमुख रज्जाक भाई शेख ,संपर्क प्रमुख शेख अहमद नसीर, बाळासाहेब त्रिभोवन,रईस शेख, संजय थोरात, सिकंदर तांबोली, संदीप शेडगे, असिफ तांबोळी, शेरू कुरैशी,रमीज पोपटीया,साबीर शाहा,अब्दुल शेख, सलमान पठान, मेहमूद पठान, ज्ञानेश्वर सोनार, अदीसह अनेक कर्यकते उपस्थित होते...
Post a Comment