बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर परिसरातील एकलहरे आठवाडी शिवारात पोलीसांनी एका गोदामावर पहाटेच छापा टाकुन विस लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन पोलीसांच्या या कारवाईमुळे गुटखा चालकांचे धाबे दणाणले आहे. पोलीस उपअधिक्षक दिपाली काळे यांना गुप्त माहीती मिळाली की एकलहरे आठवाडी शिवारात आसलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा उतरविला जाणार आहे त्या प्रमाणे पोलिस उपअधिक्षक दिपाली काळे मँडम यांनी उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांना कारवाईच्या सुचना दिल्या त्या नुसार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी पी.एस.आय.स्टाप पथका समवेत गोदामात छापा टाकला गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला पोलीसांनी सर्व माल जप्त केला असुन कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले या छाप्प्याबाबत परिसरात वेगवेगळी चर्चा चालु असुन दोन गुटखा व्यापार्याच्या व्यवसायीक स्पर्धेतुन ही टिप देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे गुटखा पकडण्यात आला होता परंतु काहीच कारवाई झाली नाही आपला माल आपलाच धंदेवाला पकडून देत असल्याच्या कारणातुन ही पक्की खबर देण्यात आल्याची चर्चा चालु आहे.
बेलापुर परिसरातील एकलहरे आठवाडी शिवारात विस लाख रुपयांचा गुटखा पकडाला.

Post a Comment