श्रीरामपूरःभारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्य भर पुकारलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून श्रीरामपूर भाजपाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर महिला आत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशशेठ राठी, जिल्हा उपाध्यक्ष सतीशभाऊ सैदागर,शहर अध्यक्ष मारूती भाऊ बिंगले श्रीरामपूर ,,भा ज पा जिल्हा अध्यक्ष (सांस्कृतिक सेल) बंडुकूमार शिंदे श्रीरामपूर ,,जिल्हा अध्यक्ष भा ज पा भटक्या जाती जमाती सेल विठठलराव राऊत, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशालभाऊ यादव, अक्षय वर्पे, आनंद बुधेकर, विशाल अंभोरे, ओमकार झिरेंगे,योगेश राऊत, बापूसाहेब पवार,धिरज बिंगले भा ज पा अ.नगर सदस्य अनिताताई शर्मा ,अर्पणाताई अक्षय वर्पे , अंजली शिंदे, चंद्रकला मिसाळ,मीनाताई बिंगले संगीता रणनवरे, सपना शिंदे मेहबूब भाभी, ज्योतीताई बत्तीशे,अनुसया गजानन बत्तीशे आदि उपस्थित होत्या.याप्रसंगी मारूती भाऊ बिंगले यांनी मनोगत व्यक्त केले व महिलांवरील अत्याचाक्षरांच्या संख्येत झालेल्या वाढिचे गांभिर्य पटवून दिले तसेच गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली व निषेध व्यक्त केला.प्रशासनाच्यावतीने तहसीलदार साहेब यांनी निवेदन स्विकारले.
Post a Comment