बेलापूर ( प्रतिनिधी )- दमदार पावसामुळे बेलापूर बु!!ते वळदगाव या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आसुन आमदार निधीतुन हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणीआर पी आयच्या कार्यकर्त्यानी केली आहे आर पी आयच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की जोरदार झालेल्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असुन शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी याच रास्त्याने जावे लागते पावसामुळे या रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले असुन आमदार लहु कानडे यांनी या रस्त्यास निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी रमेश अमोलीक विश्वासराव अमोलीक राजेश अमोलीक दिपक अमोलिक यांनु केली आहे.
Post a Comment