भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवनी भैरवनाथ नगर येथील शेतमजुरी करनारया सुतगिरनी परीसरातील आर्चना तिड्के व सरोदे या महिला शेती काम करुन सुट्टी हौउन घरी चाल ल्या आस्ता फरगडे वस्ती वरील मारुती मंदीर समोरील वळनावर आयशर टेम्पो क्र.Mh-17 BD 0015 या टेम्पोच्या मद्यधुंद ड्रायव्हर ने निर्दयी पने फरफटत नेऊन धडक दिली आस्ता एका महिलेच्या डोक्यावरुन पुढील टायर गेल्याने सदर महिला जागीच ठार झाली. दरम्यान दुसरी महिला कामगार हौस्पिटल येथे उपचार साठी नेली आस्ता तीची ही परिस्थीती गंभीर आसल्याचे समजते.

या रोडवर सतत छोटे मोठे आपघात होत आसतात. या रस्त्यावर लॉक डाउन आसल्यामुळ मोठ्या प्रमानात वाहतुक सुरु आसून वाळू तस्करी ही मोठ्या प्रमाणात चालते. रात्री बेरात्री वाळू वाहतुकही मोठ्या प्रमाणावर होत आस्ते. या वाहतुकिचा प्रशासनाने बंदोबस्त करावा आशी मागनी संतप्त नागरिकांनी केली आहे.
Post a Comment