शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा - राहाता तालुक्यातिल सावळीविहीर येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा वाढदिवसा निमित् लॉक डाऊनचे नियम पाळत वृक्ष रोपण करण्यात आले तशेच गावातील गोर गरीब लोकांना या कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्तिथीत किराणा किट वाटप करण्यात आले त्या प्रसंगी किरण जपे दिनेश आरने चंद्रकांत जपे कापसे आदींनी लोकडाऊन चे नियम पाळत गावात किराणा किट सह साबण व सॅनिटायझर वाटप केले शिवसैनिकांनी ह्या संकटकाळात गोर गरिबांना मदत केल्याने गोर गरिबांनी समाधान व्यक्त केले.
Post a Comment