राहता तालुका प्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातही हीच परिस्थिती होती, राहताचे वाईन शॉप उघडणे आधीच बंद झाले, मात्र श्रीरामपूरचे पाच वाईन शॉप मात्र गर्दीमुळे तेही बंद करण्यात आले, महसूलचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी यापुढे मद्य विक्री केंद्रांना ठरवून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग झाला तर वाईन्स उघडण्यास परवानगी द्यायची की नाही हे आज रात्री पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मसलत करून ठरवण्यात येणार असल्याचे बिनदास न्यूज सी बोलताना सांगितले,
जिल्ह्यात लॉक डाऊन चा तिसरा टप्पा सुरू असला तरी मध्ये विक्री दुकाने वाईन्स शर्तीवर ग्रामीण भागात करण्यास परवानगी शासनाने दिले आहे, मात्र या अटी व शर्तींचा अनेक ठिकाणी भंग होत आहे ,राहत्यालाही असा प्रकार दिसून आला आहे ,लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असताना व अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येत असल्याने जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात काही गावात, शहरात मद्य विक्री दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली असल्यामुळे आजपासून 43 दिवसाने तालुक्यातील काही मद्यविक्री दुकाने अटी व शर्ती राखून उघडण्याचे परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे राहता येथील वाईन शॉप आज 43 दिवसांनी उघडण्यात आले, 43 दिवस घरात बसून असलेले मद्य ग्राहक यांनी मद्य घेण्यासाठी राहता वाईन शॉप येथे मोठी गर्दी केली, त्यामुळे वाईन्स मालकाने आपल्याच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये सर्व ग्राहकांना पाठवून तेथे सर्वांना या साई सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय मध्ये खुर्च्या टाकून तेथे बसण्याची व्यवस्था केली, चारशे ते पाचशे मद्य ग्राहक याठिकाणी लॉन्स मध्ये होते, यामध्ये ग्राहकांना रिक्षाने दीड किलोमीटर राहता शहरात पाठवले जाणार होते, ग्राहकांकडून दहा रुपये रिक्षा भाडे व पाच रुपये परवाना फी घेतली जाणार होती व परत लॉन्स वर आणून सोडले जाणार होते, वाईन्स वर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना यालॉन्स मध्ये खुर्च्या टाकून बसवण्यात आले होते,यामध्ये हे ग्राहक एखाद्या लग्नाला आले की काय। असे जणू या लॉन्स मध्ये वाटत होते, सिद्ध संकल्प लॉन्स मंगल कार्यालय मध्ये एकाच वेळी चारशे ते पाचशे लोकांची गर्दी, झाल्याची , खबर प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे शिर्डीचे पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व राहाता, शिर्डी चे पोलीस निरीक्षक ,यांना कळताच त्यांनी त्वरित पोलीस पथकासह सिद्ध संकल्प लॉन्स वर धाव घेतली व तेथे जाऊन सर्व गर्दी पांगवली,
लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यात संचारबंदी व 144 कलम लागू आहे, एकाच ठिकाणी मोठी गर्दी करता येत नाही, शिवाय लॉन्स ,मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश आहेत, असे असताना या लॉन्स मध्ये एवढी मोठी गर्दी होणे हेअटी व नियमाचे भंग नाही का।। असा सवाल नागरिक करीत आहेत, लॉन्समधील मद्य ग्राहकांना पोलिसांनी पांगवले, मात्र लॉन्स वर कारवाई काय केली गेली हे आजुन गुलदस्त्यात आहे । तसेच वाईन शॉप वर जाऊन हे वाईन शॉप उघडण्या पूर्वीच ताबडतोब बंद करण्यात आले, मात्र या वाईन्स वर कारवाई काय। असा सवाल काही समाजसेवक करीत आहेत, शासकीय अधिकाऱ्यांनी या लॉकडाउनच्या काळात अटी व शर्ती न पाळल्यामुळे हे वाईन्स शॉप त्वरित बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे , मात्र लॉन्स व वाइन्स वर कारवाई व्हावी ,अशी मागणी होत आहे, 43 दिवसांनंतर मद्य विक्री दुकाने उघडल्यामुळे सर्वच ठिकाणी मद्य ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती,
अनेक ठिकाणी अटी व शर्ती यांचा भंग झाल्याचे दिसून येत होते, यावर शासन काय निर्णय घेणार। असा सवाल नागरिकांमधून होत आहे, राहत्या प्रमाणे श्रीरामपूर येथे अशीच परिस्थिती होती श्रीरामपुर मधील पाच वाईन शॉप वर मोठी गर्दी झाली होती ,वाईन शॉप समोर मद्य ग्राहकांना उभे राहण्यासाठी अंतराअंतरावर निशाणी करण्यात आली होती ,मात्र तरीही येथेही लॉकडाउनच्या नियमाचा फज्जा उडाला होता, त्यामुळे हे वाईन्स शॉप महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी तेथील परिस्थिती पाहता त्वरित बंद केले ,हे राहता व श्रीरामपूर तालुक्यातील सर्व वाईन्स व मद्य विक्री केंद्र यापुढे अशीच गर्दी होत असेल तर चालू ठेवायची की नाही।। यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी बिनदास न्यूज शी बोलताना सांगितले.

Post a Comment