श्रीरामपूर ( प्रतिनिधी )- कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असुन प्रवाशाच्या सोयीसाठी रस्त्यावर धावाणारी लालपरी एस टी बस स्थानक व रेल्वे स्थानक सुनसान झाले आहे कोरोनामुळे दाळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे प्रवाशांनी गजबजलेले बस स्थानक सुनसान झाले आहे रस्त्यावर धावाणार्या बसेस प्रवाशांची वाट पहात एका रांगेत निवांत बसलेल्या आहे एस टी महामंडळाच्या ईतिहासात ही पहीलीच वेळ आहे इतक्या दिवस कधीच बस बंद झालेल्या नव्हत्या तिच अवास्था रेल्वेची झिलेली आहे रेल्वेचा प्रविसा हा अतिशय सुखकर असणारा समजला जात होता गरीबांच्या खिशालाही परवडणारा होता परंतु कोरोनामुळे रेल्वे देत जागेवारच थांबली आज बसा स्थानक असो वा रेल्वे स्थानक प्रवाशाविना सुनसान झाले आहे नागरिकही लाँक डाऊनमुळे एकाच जागेत बंदीस्त झालेले आहे अनेक प्रवाशांनी पायीच गाव गाठणे पसंत केले गावागावाच्या सिमा बंद केल्यामुळे त्या प्रवाशंना घरची वाट देखील बिकट झालेली आहे अशाही परिस्थितीत पोलीस बाधव सामाजिक कार्यकर्ते अशा लोकांच्या जेवणाची व रहाण्याची व्यवस्था करत आहे कोरोनाच्या संकटकाळात खर्या माणूसकीचे दर्शन पावलो पावली होत आहे.
Post a Comment