श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाचा अवमान भंग करुन कोरोना' संसर्ग दक्षतेसाठी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही दुकाने सुरूच ठेवणाऱ्या काही व्यापायांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने आदेशाचा भंग करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.श्रीरामपूर शहरात शिवाजी
रोडवर असलेले समाधान सुपारी हे दुकान उघडे ठेवले म्हणून व्यापान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोका रविंद्र कोकणी यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अमोल दिलीप लुकड,वय ३५ रा. बेलापूर यांच्याविरुद्ध भादवि कालम १८८ प्रमाणे गुरनं.२२४ दाखल करण्यात आला.फिर्यादीत म्हटले आहे की, १९ मार्च ४ च्या सुमारास
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडील आव्ययमक/कार्या ११ अ/२१०/२०२० दि.१९ /३/२०२० प्रमाणे अन्वये
पारीत झालेल्या आदेशाचे उलंघन व अवमान करुन त्याचे ताव्यातील समाधान सुपारी दुकान उघडे ठेवून चालविताना मिळून आला आहे. तर दुसन्या घटनेत सफी राजगुरु यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत शामराव गोटवे,रा. नॉर्दनअब्राच, मोरगे वस्ती याच्याविरुद्ध भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मेनरोडवरील गांधी चौकात जयमातादी जकींग हाऊस उघडे ठेवले होते तर पोका प्रसाद इंगळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी
हारुमल जयशनमल वलेशा, वय ५८ रा. लक्ष्मीनारायणनगर, वार्ड नं.१, श्रीरामपूर यांच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी रोडवर गिरमे चौकाजवळ शिवाजी केक शॉप हे दुकान सुरू ठेवले होते.
पोका रविंद्र कोकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील रावसाहेब शेळके, रा. वार्ड नं. ७, मोरगे वस्ती याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. काळाराम मंदिर रोडवरील यश केक शॉपी हे दुकान उघडे ठेवले होते. पोका प्रसाद इंगळे यांच्या फिर्यादीवरुन प्रकाश रमेश शिरसाठ, रा. बेलापूर रोड,
श्रीरामपूर याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने प्रकाश फर्निचरहे दुकान उघडे ठेवले होते. सफो देवीदास राजगुरु यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास हिरालाल चुडिवाल, वय ५६,
रा. वार्ड नं. ७, चौधरी वस्ती याच्याविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. बेलापूर रोडवरील पिटर इंग्लड दुकान उपडे ठेवले होते. पोका तुषार गायकवाड यांच्या - व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या
- आदेशाचा अवमान करन दकाने उघडे ठेवून चालविताना मिळून आल्याने हे गुन्हे दाखल करण्यात
आले. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, डिवायएसपी : राहुल मदने, यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशाचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, . असे पोनि बहिस्ट यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्हाधिकारी व प्रशासन गर्दी करू नका, आदेशाचे पालन करा, असे आवाहन करत असतानाही काही दुकानदार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा
Post a Comment