शिर्डी प्रतिनिधी- शिर्डीत लग्नाचे आमिष दाखवून मूलिवर बलात्कार गुन्हा दाखल अकोले येथील नातेवाइकांची मूलीवर बलात्कार केले असल्याने शिर्डी पोलिस स्टेशनला 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिर्डीतिल आकाश त्रिभुवन हा भंडारदरा येथे कायम जात असतांना अकोले येथे त्याचे नातेवाइक यांच्या कड़े येणे जाने होते त्या दरम्यान आकाश चे आणि पीडीताचे प्रेम झाले प्रेमातुन जबरदस्तीने शरीर संबंध केल्याने पिडिताने शिर्डी पोलिस स्टेशन येथे 1)आकाश रमेश त्रिभुवन 2)रमेश वामन त्रिभुवन3) संजय वामन त्रिभुवन 4)मंगेश वामन त्रिभुवन5) राजेंद्र वामन त्रिभुवन यांच्या विरुद्ध आर.पी.सी.376,420,504,34 प्रमाने बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे शिर्डी पोलिस स्टेशन मधूण दिलेल्या माहीती वरुण असे की अकोले येथील पीड़िता कड़े शिर्डीतिल आकाश याचे येणे जाने होते ह्या दोघांमध्ये प्रेम संबंध झाले पीड़िताने दिलेल्या फीर्यादीत म्हटल्या "प्रमाने आकाश याने पहील्यानदा दी. 13/1/2019 रोजी मला शिर्डीला दर्शाना साठी बोलवले आणि जबरदस्तीने वेगवेगड्या ठिकाणि मी नकार देत असतांना माझ्यावर बलात्कार केले घडलेली घटना मी आकाशचे चूलते संजय वामन त्रिभुवन यांना सांगीतले त्यावर आकाशचे चूलते यांनी मला धीर दिला व मला सांगितले की हा विषय कोनाला सांगु नको आपण सर्व बसुन यावर चर्चा करू मी आकाशच्या चूलत्यावर विश्वास ठेवला परंतु माझा विश्वास घात करण्यात आला त्यानंतर आकाश ने माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचे सूरूच ठेवले मी वैतागुण दुबईला निघुन गेले तेव्हा आकाश याने मला आपल्याला लग्न करायचे आहे तू लवकर ये असे म्हण्ताच मी परत आले आणि आकाश यास लग्न कधि करतो वीचारले असता त्याने लग्नाचे विषय काडू नको जस चालले आहे तशे चालू दे म्हनत माझ्यावर वारांवार बलात्कार करित राहीला मी यास वैतागुण विषारि औषध पीले मला हॉस्पिटल मध्ये दाखल केले मी बरी झाली त्यानंतरही आकाश ने माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचे सूरूच ठेवलेव मला शिर्डी येथे परत लग्नाचे अमिष दाखउन मावशीच्या घरी ठेवले मी आकाश यास वारांवार लग्न कधि करशील असे विचारित राहीली आणि तो काहीच उत्तर देत नसे व माझ्यावर अत्याचार करीतच राहीला तेव्हा मी परत त्याचे चूलते यांना सांगीतले असता त्यान्नि बैठक बोलवीली त्या बैठकित माझे घरचे सर्व उपस्तीथ होते व आकाश चे घरचे सर्व ऊपस्तिथ होते लग्ना साठी बैठक बोलाउन आकाश ने व आकाशच्या घरच्याने लग्नास नकार दिला त्या मुड़े माझी मानसिकता बिघडलि मी परत विषारि औषध पीले मला ताबरतोब सूपर हॉस्पिटल शिर्डी येथे हलवले मला फसउन लग्न करण्याचे अमिष दाखउन माझ्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आल्याने मी फीर्याद दिली आहे" असे पीड़िताने फीर्यादित सांगीतले आहे पुढिल तपास पी.एस.आय मिथुन घूगे करित आहेत.
Post a Comment