कोल्हार ( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
शिवशाही बस व ईरटीका कारच्या धडकेत सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हार येथील पुलानजीक दुपारी साडे तीनच्या दरम्यान घडली
याबाबत सविस्तर असे की कोपरगाव पुणे ही शिवशाही बस क्रमांक mh 14 GD 8440दुपारी कोल्हारहून पुण्याकडे जात असताना विरुद्ध दिशेने शनिशिंगणापूर हुन शिर्डी कडे जाणाऱ्या ईरटीका कार नंबर एम एच 17 , 5150 नंबरच्या कारची पुलानजीक धडक होऊन ईरटीका कार मधील अपर्णा अनिल लामा( वय 20 )पार्वती चंद्रप्रकाश लामा( वय 64) पूनम अनिल लामा( वय 42) कांची देढू डुबका (वय 65 )नारिम उदय डुबका (वय 50) सर्व (राहणार दार्जिलिंग ) व ईरटीका कार चालक निखिल संजय अत्रे (वय 23) (राहणार राहाता) असे सहाजण गंभीर जखमी झाले जखमींना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी स्वतः लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात ईरटीका कार च्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला व शिवशाही बसचे नुकसान झाले अपघातानंतर वाहतूकीची कोंडी झाल्याने नगर-मनमाड राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

Post a Comment