बेलापुर (-प्रतिनिधी )- शिवसेना खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे छञपतीचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात भारतीय जनता पार्टी,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापूर विभाग,छत्रपती तरुण मंडळाच्या कार्यकत्यांनी खा संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो मारून प्रतिमेचे दहन केले.या वेळी विष्णुपंत डावरे,भाजपा बेलापूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल डावरे,संघटन सरचिटणीस पुरुषोत्तम भराटे चिटणीस राकेश कुंभकर्ण युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय (पप्पु) पोळ ,राहुल माळवदे,रोहित शिंदे,विकि माळवदे,प्रुथ्वीराज कोळसे,अमोल खैरे,महेश कुंभकर्ण,शुभम् भराटे, स्वप्निल खैरे,सचिन काळे,मनोज माळवदे,अनिकेत भडके,किरण माळवदे,प्रतिक भराटे, तुषार पवार,विकास बोरूडे, सागर ढवळे,प्रकाश जाजु, प्रशांत ढवळे, भास्करराव कोळसे प्रभाकर ढवळे यांच्या सह कार्यकर्त्यांनी खा,राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले
Post a Comment