शिर्डी प्रतिनिधि श्रीरामपूर येथून शिर्डीत प्लास्टिकचे ग्लास पत्तरवाळी ड्रोन विकण्यासाठी आलेली महिंद्राची मालवाहतूक mh17 bd 3085 ही रिंगरोड येथे खाली करतांना नगरपंचायतच्या पथकाने पकडली महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असतांना राजरोसपणे प्लास्टिकचा वापर होत आहे स्वता पर्यावरण मंत्री यांनी शिर्डीत होत असलेल्या प्लास्टिकच्या वापरा विषयी नाराजगि व्यक्त केली असतांना ही शिर्डीत राजरोसपणे विक्री केली जाते याला नेमक कोणाचा आशीर्वादा आहे की शिर्डीत प्लास्टिकची विक्री होते आता नगरपंचायत नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Post a Comment