नवी दिल्ली - दि. २५ सप्टेंबर २०१९
सन २०१८- २०१९ मध्ये हवेतील साहसी क्रीडा प्रकारात उत्कृस्ट कार्य केले बद्दल नवी दिल्ली येथील एअरो क्लब ऑफ इंडिया च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क्लब चे अधक्ष्य कॅप्टन राजीव प्रताप रुडी यांचे हस्ते महाराष्ट्र राज्यातील तिघांना सन्मानित करण्यात आला. त्यामध्ये पॅरा मोटरिंग साठी अहमदनगर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, पॅरा जम्पिंग साठी पुणे येथील पद्मश्री शितल महाजन आणि देश्यातील सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून मुंबई फ्लायिंग क्लब चा समावेश होता.
आप्पासाहेब ढुस यांनी २.५ लिटर पेट्रोल मध्ये पॅरा मोटर च्या साह्याने थायलंड मधील जागतिक स्पर्धेत ३४ किलोमीटर अंतर पार करून राष्ट्रीय विक्रम नोंदविल्या बद्दल ढुस यांना सन्मानित करण्यात आले, तर जगातील सात ठिकाणी पॅरा जंप करून विक्रम नोंदविल्या बद्दल पुणे च्या शीतल महाजन यांचा सन्मानित करणेत आले.
तसेच हवेतील साहसी क्रीडा प्रकारात काम करणारा देश्यातील सर्वोत्कृष्ट क्लुब ठरल्या बद्दल मुंबई फ्लायिंग क्लब ला सन्मानित केले.

Post a Comment